image

The real strength of our agricultural country is agriculture, the prosperity of any country comes from the efficient use of natural resources. There is no doubt that the development of our country is due to the industrialized processing industry along with agriculture. However, in our country with a population of over 125 crore, we started the processing industry through the Morgan family with the belief that if we consider the 70 crore youth and contribute to their overall development and engage the youth in the planned upliftment work, success will be assured.

Problems related to agriculture while increasing the income of farmers by emphasizing on organic farming with modern technology. The Morgan family is working to empower them to self-fulfillment for the future.


आपल्या कृषिप्रधान देशाचे खरे शक्तिस्थळ शेतीच आहे,कोणत्याही देशाची समृद्धी हि नैसर्गिक साधन सामुग्रीच्या कार्यक्षम वापरातून होत असते.देशाचा विकास हा शेतीबरोबर कारखानदारीत प्रक्रिया उद्योगामुळे होतो यात शंका नाही,मात्र १२५ कोटी पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात ७० कोटी तरुणांचाही विचार करून त्यांच्या सर्वांगीण विकासात हातभार लावून तरुणांना योजनापूर्वक उन्नतीच्या कामात गुंतवून घेतले तर यश निश्चित मिळेल असा विश्वास निर्माण झाल्यानेच आपण मोरगन परिवाराच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगाला सुरुवात केली..!

आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर जैविक शेतीवर भर देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करतांना शेती विषयीच्या समस्या नैसर्गिक साधन संपत्तीचा र्हास जमीन आणि पाणी उपलब्धतेचे कमी प्रमाण,दारिद्र्य रेषेखाली जगणाऱ्या जनतेची अधिक संख्या,वाढती बेरोजगारी य सारख्या समस्यांची सोडवणूक व्हावी तरुणीच्या कुशलतेला प्रोत्सानासह हाताला काम,कामाला दाम,देवून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांना स्वयं पूर्णतेकडे बळ देण्याचे काम मोरगन परिवार करत आहे.